रेस्टो आणि कॅफेमध्ये चॉकलेटचे भरपूर प्रयोग चाखायला मिळतात. पण घरच्या घरी चॉकलेट आईस्क्रीम सोप्या पद्धतीने करता येईल अशी रेसिपी बनविता आली तर काय मज्जाच.